जणू जलपरीच.. दृष्यम' फेम अभिनेत्रीच्या समुद्रकिनारी बोल्ड अदा

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Aug 19, 2024

Hindustan Times
Marathi

श्रिया सरण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे.

श्रियाने बॉलीवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे. 

दृष्यम चित्रपटाने तिला वेगळी ओळख करून दिली तसेच तिच्या अभिनयाचे कौतुक झाले.

श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते व आपले हॉट फोटो शेअर करत असते.

अभिनेत्रीने आपल्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये श्रियाने आपला बोल्ड अंदाज दाखवला आहे.

बीचवर बोल्ड पोज देत अभिनेत्रीने चाहत्यांना घायाळ केले आहे.

भगव्या रंगाच्या बिकिनीत व केस मोकळे सोडून श्रियाने आपला हॉट अंदाज दाखवला आहे.

या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

केवळ आनंद नव्हे तर एवढे फायदे देतं नृत्य