रक्तातील साखर कमी करणारे ड्रिंक्स

By Hiral Shriram Gawande
Aug 10, 2024

Hindustan Times
Marathi

आवळ्याचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते

मेथी दाण्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते

कारल्याचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते

दालचिनीचा चहा प्यायल्याने रक्तातील साखर कमी होते

अश्वगंधा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते

कडुलिंबाची पाने बारीक करून किंवा त्याचा रस घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

तरवड फुलाची पावडर पाण्यात मिसळून सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी कमी होते.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!