बेली फॅट कमी करण्यास मदत करणारे ड्रिंक्स
freepik
By Hiral Shriram Gawande
Sep 12, 2024
Hindustan Times
Marathi
वजन कमी करण्यासोबतच अनेक लोक पोटाची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करतात. सकाळी या ड्रिंक्सचे सेवन केल्याने बेली फॅट कमी होऊ शकते.
freepik
कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून सकाळी प्यायल्याने पचनास मदत होते. विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील उपयुक्त आहे.
freepik
अँटिऑक्सिडंट्स आणि कॅटेचिनने समृद्ध ग्रीन टी चयापचय सुधारते. पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
freepik
आल्यामध्ये नैसर्गिक अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात आणि ते पचनास मदत करतात. आल्याचा चहा भूक कमी करते आणि चयापचय सुधारते.
freepik
काकडी आणि पुदिना ड्रिंकचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. पचन आणि चयापचय सुधारण्यास मदत होते.
freepik
हळद अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्मांसह चयापचय वाढवण्यास मदत करते. कोमट दुधात एक चमचा हळद मिसळून प्या.
freepik
चिया सीड पाण्यात भिजवून हे ड्रिंक प्यायल्याने भूक नियंत्रित राहते आणि चरबी वितळते.
freepik
पुदिन्याचा चहा पचनास मदत करते आणि पोट फुगण्याची समस्या कमी करण्यास मदत करते.
freepik
‘देवरा’मध्ये ‘भैरा’ बनून सैफने जिंकली मनं!
पुढील स्टोरी क्लिक करा