रोज सकाळी गाजराचा ज्यूस प्यायल्याने दूर होतात या समस्या 

By Hiral Shriram Gawande
Jan 25, 2024

Hindustan Times
Marathi

गाजरात बीटा कॅरोटीन असते

मुरुमांसाठी खूप उपयुक्त

रोज सकाळी गाजराचा ज्यूस पिणे खूप चांगले असते.

रोगप्रतिकारक शक्ती सुधारते

लिव्हर डिटॉक्स करण्यास मदत करून मजबूत करते. 

कावीळ, मलेरिया आणि डेंग्यू सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये ऊर्जा पुनर्संचयित करण्यात मदत करू शकते.

यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते.

हृदयाच्या स्नायूंची हालचाल सुधारते. रक्तवाहिन्यांचे आरोग्य राखण्यास मदत होते

घरातील तिजोरीत या गोष्टी ठेवा