झोपण्यापूर्वी प्या आरोग्यदायी आले-दालचिनी चहा!
freepik
By
Harshada Bhirvandekar
Jan 03, 2025
Hindustan Times
Marathi
आले पचन आणि चांगली झोप यासाठी उपयुक्त आहे. यामुळे मळमळ, पोट फुगणे, अपचन या समस्या दूर होतात.
freepik
दालचिनी आणि आल्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
freepik
आले आणि दालचिनीचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
freepik
रात्री आले-दालचिनीचा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
freepik
दालचिनी आणि आल्याचा चहा सर्दी आणि घसा खवखवणे यावर आराम देतो.
freepik
आले आणि दालचिनी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. हिवाळ्यात आरोग्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
freepik
आले आणि दालचिनी दोन्ही वजन नियंत्रणात मदत करू शकतात. या पेयामुळे रात्री उशिरा लागणारी भूक कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
freepik
दालचिनी आणि आले हे वेदना कमी करणारे आहेत, जे मासिक पाळीच्या वेदनांची तीव्रता कमी करतात.
pixabay
ही माहिती सामान्य ज्ञान आणि इंटरनेटवर मिळणाऱ्या माहितीवर आधारित आहे. या विषयावरील अचूक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
freepik
लाईमलाईटपासून दूर राहतात 'या' बॉलिवूड वाईफ्स!
पुढील स्टोरी क्लिक करा