चिंचेमध्ये पॉलिफेनॉल, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.
pixabay
चिंचेमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. हे सर्व आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. चिंचेमध्ये नैसर्गिक शर्करा, प्रथिने आणि फायबर देखील असतात. त्यात वनस्पती संयुगे असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.
pixabay
आहारात चिंच खाणे खूप गरजेचे आहे. यामुळे ताप नियंत्रणात राहतो. ताप असताना चिंच खाल्ल्याने ताप नियंत्रणात येतो.
pixabay
चिंच खाल्ल्याने मलेरिया आणि इतर तापांवर नियंत्रण मिळवता येते. ताप आल्यावर चिंच खाण्याची सवय लावली तर चांगलं आहे.
pixabay
ताप आल्यावर चिंच खाण्याचा प्रयत्न करा. आयुर्वेदातही चिंचेचा वापर केला जातो.
pixabay
चिंच खाल्ल्याने बद्धकोष्ठता कमी होते.
pixabay
चिंचेमध्ये टार्टेरिक ॲसिड असते. तांब्याची आणि पितळेची भांडी चिंचेने घासल्याने ते चमकतात. चिंचेमध्ये भरपूर पोषक असतात