भात खाल्ल्याने वजन वाढते का? 

By Hiral Shriram Gawande
Mar 11, 2024

Hindustan Times
Marathi

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी प्रथम जेवणातून भात वर्ज्य करतात. 

पण खरंच भात खाल्ल्याने वजन वाढते का, जाणून घ्या

ठराविक प्रमाणात भात खाल्ल्याने वजन वाढत नाही

पण जर तुमचे दिवसाचे २-३ जेवण फक्त भात असेल तर त्रास होतो

तांदूळ कर्बोदके लवकर सोडतात. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.

याशिवाय भातामुळे रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते

वजन वाढू नये म्हणून जेवणाचे ताट एकट्या भाताने भरू नये. यासोबत चपाती, भाकरी, शिजवलेल्या आणि कच्च्या भाज्यांसह इतर पौष्टिक पदार्थांनी ते संतुलित करा, असा सल्ला तज्ञ देतात. 

‘पारू’ मालिकेतील ‘अहिल्यादेवी’ खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस!