चिया सीड्स खाण्याचे हे फायदे माहीत आहेत का?

By Hiral Shriram Gawande
Apr 06, 2024

Hindustan Times
Marathi

चिया सीड्समध्ये फायबर जास्त असते

हृदयाचे रक्षण करते

हाडे मजबूत करते

अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त आहे

यात प्रथिने जास्त असतात

शरीराचे वजन कमी करते

शरीराला थंडावा देते

ध्येय गाठण्यासाठी फॉलो करा हे मार्ग