‘हे बेबी’मधील ‘एंजल’ १७ वर्षांनंतर कशी दिसते?
By
Aarti Vilas Borade
May 02, 2024
Hindustan Times
Marathi
अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि फरदीन खान यांचा 'हे बेबी' चित्रपट चर्चेत आहे
या चित्रपटात चिमुकली एंजल दाखवलेली तुम्हाला आठवतेय का?
आता १७ वर्षांनंतर ही एंजल कशी दिसते चला पाहूया..
एंजल ही जुआना संघवी आहे
तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
जुआना ही लाइमलाइटपासून लांब असून शिक्षणावर लक्ष केंद्रीत करत आहे
जुआनाचे सोशल मीडिया अकाऊंट हे प्रायव्हेट आहे
ASA photographers Instagram
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा