यामी गौतमच्या मुलाच्या नावाचा सुंदर अर्थ माहितीय?

By Harshada Bhirvandekar
May 20, 2024

Hindustan Times
Marathi

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी म्हणजेच १० मे रोजी अभिनेत्री यामी गौतम आणि तिचा पती आदित्य धर एका बाळाचे आई-बाबा झाले आहेत.  

यामी आणि आदित्य यांनी २०२१मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या तीन वर्षानंतर त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

गरोदरपणात टाळा हे पदार्थ