केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?

pixa bay

By Aarti Vilas Borade
Mar 19, 2024

Hindustan Times
Marathi

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी केळी उपयुक्त असतात

pixa bay

केळीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6 आणि आहारातील फायबर मोठ्या प्रमाणावर असतात

pixa bay

केळी खाल्याने शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा मिळते

pixa bay

केळी पचन सुधारण्यास मदत करतात

pixa bay

केळी रात्री खाणे योग्य ठरु शकते

pixa bay

केळी चयापयन वाढवतात

pixa bay

केळी खाल्ल्याने तुमचे झोपेचे चक्र सुधारू शकते

pixa bay

त्वचेच्या आरोग्यासाठी केळी खूप चांगली असतात

pixa bay

मानसिक स्थिती सुधारण्यास देखील केळी मदत करतात

pixa bay

नेहमी रात्री केळी खाणे चांगले असते

pixa bay

उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी कांदा कशी मदत करतो?

Pexels