परमाणु बॉम्ब कधी एक्स्पपायर होतात? उत्तर ऐकून चक्रावून जाल!
By
Ninad Vijayrao Deshmukh
Dec 03, 2024
Hindustan Times
Marathi
मानवाने ज्या वस्तु, शस्त्र तयार केली आहेत त्यांना एक्सपायरी डेट देखील असते. काही दिवसानंतर या वस्तु कालबाह्य होतात.
म्हणजे या वस्तु काही काळानंतर वापरण्याजोग्या राहत नाहीत.
ही बाब फक्त वस्तु औषधांसाठीच नाही तर शस्त्र व परमाणु बॉम्बसाठी देखील लागू होते.
एका ठराविक कालावधी नंतर अण्वस्त्र म्हणजेच परमाणु बॉम्ब देखील एक्स्पपायर होतात.
तुम्हाला माहिती आहे का एका क्षणात जग नष्ट करणारा परमाणु बॉम्ब कधी एक्सपायर होतो ?
या प्रश्नाचं उत्तर ऐकून तुम्ही नक्कीच चक्रावून जाल
असं म्हटलं जात की परमाणु बॉम्ब हे तब्बल ३० ते ३५ वर्ष वापरण्या जोगे राहतात.
यानंतर या बॉम्बमधील हेलीयम नावाचा पदार्थ हा कमी कमी होऊ लागतो.
बॉम्बमधील रासायनिक घटक कमी झाल्याने परमाणु बॉम्बची मारक क्षमता ही कमी होते. त्यामुळे ते वापरण्याजोगे राहत नाही.
लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!
पुढील स्टोरी क्लिक करा