तेजस्वी प्रकाशबद्दल ‘ही’ गोष्टी माहितीय का?

By Harshada Bhirvandekar
Jun 10, 2024

Hindustan Times
Marathi

'बिग बॉस १५'ची विजेती तेजस्वी प्रकाश हिच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे.

'बिग बॉस १५'ची विजेती तेजस्वी प्रकाश हिच्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे.

आज म्हणजेच १० जून रोजी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हिचा वाढदिवस आहे.

आज हॉट दिसणाऱ्या तेजस्वी प्रकाशने एकेकाळी बॉडी शेमिंगचा त्रास सहन केला आहे. 

याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला होता.शालेय जीवनात तिला अनेकदा लोकांचे टोमणे ऐकावे लागायचे.

लहानपणी ती खूपच बारीक होती. यामुळे तिला अनेक वेळा बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले होते.

तिच्या वर्गातील मुले तिला म्हणायची की, तू हवेत उडू नये म्हणून पाच रुपयांचे नाणे खिशात घेऊन चाल.

तेजस्वीला शालेय जीवनात बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले असले, तरी आज जग तिच्या कर्वी फिगर आणि सौंदर्याचे दिवाने आहे.

'स्वरागिनी' मालिकेमधून पदार्पण करणारी ही अभिनेत्री एकता कपूरच्या 'नागिन ६' या हिट शोचा भागही आहे.

निर्जला एकादशीला या राशींचं भाग्य उजळणार