हार्मोनल असंतुलन सुधारणारे  ‘हे’ पदार्थ माहितीयत?

By Harshada Bhirvandekar
Nov 13, 2024

Hindustan Times
Marathi

हिरव्या भाज्या आरोग्यासाठी  अतिशय महत्त्वाच्या आहेत.

अंडी देखील हार्मोनल संतुलन राखण्याचे काम करतात.

मोड आलेली कडधान्ये हार्मोनल  संतुलन राखण्याचे काम करतात.

मेथीचे दाणे देखील आरोग्य्साठी फायदेशीर आहेत.

मशरूम

चिया सीड्स, फ्लेक्स सीड्स,  सूर्यफूल बिया, भोपळ्याच्या बिया

दही देखील हर्मोलन संतुलनासाठी फायदेशीर आहे.

वेगवेगळ्या डाळी देखील यात फायदेशीर ठरतात.

लिव्हर खराब झाल्यास दिसतात 'ही' लक्षणे!