लाल केळीचे हे फायदे माहीत आहेत का?

By Hiral Shriram Gawande
Mar 09, 2024

Hindustan Times
Marathi

पोटॅशियम असते

किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते

व्हिटॅमिन सीने समृद्ध 

अँटिऑक्सिडंट्स असतात

५० टक्के फायबर आढळते

अस्वस्थता बरी होते

रोज रात्री खाल्ले पाहिजे

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?