कांद्याचे हे फायदे माहीत आहेत का? 

Pexels

By Hiral Shriram Gawande
Dec 31, 2023

Hindustan Times
Marathi

कांदा हे नैसर्गिक औषध आहे. 

कांदा हा शरीरासाठी चांगला म्हटला जातो.

कांद्यामध्ये अँटी एलर्जी गुणधर्म असतात. 

कांदा रोगप्रतिकार शक्ती वाढवते. 

तापाला प्रतिबंध करते. 

कांदा तरुण ठेवते

बद्धकोष्ठतेसाठी सर्वोत्तम औषध

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!