शेवग्याच्या पानांचे हे फायदे माहित आहेत का? 

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 02, 2024

Hindustan Times
Marathi

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते

केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त

आतड्याचे व्रण बरे होतात

आहे मधुमेहावर उपाय

डोळ्यांच्या आजारांपासून सुटका मिळेल

दातांची काळजी घेणयास मदत होते

डोकेदुखी दूर करते

रुद्राक्षाचे फायदे