अक्रोड खाण्याचे हे फायदे माहित आहेत का?

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 07, 2024

Hindustan Times
Marathi

यात ओमेगा ३ ऍसिड असतात. 

अक्रोडच्या  सेवनाने त्वचा सुधारते, केसांच्या वाढीस चालना मिळते

ऍलर्जी कमी करते

तणाव कमी होईल

यामध्ये प्रथिने जास्त असतात 

मधुमेहासाठी उत्तम

पचनशक्ती वाढते

मार्चचा पहिला आठवडा या ५ राशींसाठी शुभ