लाल केळी खाण्याचे 'हे' फायदे माहितीयत?
By
Harshada Bhirvandekar
Nov 28, 2024
Hindustan Times
Marathi
शरीराचे वजन नियंत्रित करते.
खराब कोलेस्टेरॉल कमी करते.
लाल केळी मूत्रपिंडासाठी चांगली असतात.
लाल केळी त्वचेचे रक्षण करण्यात देखील फायदेशीर आहेत.
लाल केळी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते.
लाल केळी केसांसाठी देखील उत्तम आहेत.
लाल केळी मूळव्याध देखील बरा करते.
लाल केळी खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.
हिवाळ्यात सर्दी-खोकल्याला कसं दूर ठेवाल?
freepik
पुढील स्टोरी क्लिक करा