दररोज पिस्ता खाण्याचे 'हे' फायदे माहितीयत का?
By
Harshada Bhirvandekar
Dec 12, 2024
Hindustan Times
Marathi
पिस्त्यात जास्त प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
शरीराचे वजन कमी करण्यास मदत होते.
कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवते.
त्वचेला मॉइश्चरायझ ठेवते आणि सुरकुत्या प्रतिबंधित करते.
केस गळणे थांबवते.
शरीराला ऊर्जा देते.
पिस्ता अँटी-ऑक्सिडंटने भरपूर असल्याने हिवाळ्यात होणारे आजार टाळण्यास मदत होते.
हाडे मजबूत करते.
चांगली झोप येण्यास मदत होते.
All photos: Pixabay
प्रिया सरोज कोण आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा