सफरचंद खाण्याचे हे फायदे माहित आहेत का?
pixa bay
By
Tejashree Tanaji Gaikwad
Mar 21, 2024
Hindustan Times
Marathi
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
pixa bay
यात जास्त प्रमाणत फायबर असते.
pixa bay
विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो
pixa bay
त्यातील पॉलीफेनॉल शरीरात अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतात.
pixa bay
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक नियमितपणे सफरचंद खातात त्यांना टाइप-२ मधुमेह होण्याचा धोका २८% कमी असतो.
pixa bay
सफरचंदातील पॉलिफेनॉल बीटा सेलचे नुकसान टाळण्यास मदत करतात.
pixa bay
इन्सुलिन शरीरात बीटा पेशींमधून तयार होते आणि टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांमध्ये त्याची कमतरता असते.
pixa bay
सफरचंद लठ्ठपणा, टाइप २ मधुमेह आणि हृदयविकारापासून संरक्षण करण्यास उपयुक्त ठरते.
pixa bay
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा