रक्तदान करण्याचे ‘हे’ फायदे माहितीयत का?

By Harshada Bhirvandekar
Oct 29, 2024

Hindustan Times
Marathi

रक्तदानामुळे हृदय निरोगी राहते.

रक्तदानामुळे शरीरात नवीन रक्त तयार होते.

रक्तदानामुळे शरीरातील कॅलरीज कमी होतात.

रक्तदानामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

रक्तदानामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते.

रक्तदानामुळे रक्तदाब कमी होईल.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान