केळफूल खाण्याचे ‘हे’ ८ फायदे माहितीयत का?
pixa bay
By
Harshada Bhirvandekar
Oct 15, 2024
Hindustan Times
Marathi
मासिक पाळीच्या समस्या दूर करते
pixa bay
केळीच्या फुलातील लोहाचे प्रमाण शरीरातील अशक्तपणा दूर करते.
pixa bay
केळफूल खाल्याने अल्सरची समस्या दूर होते.
pixa bay
बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते.
pixa bay
उच्च रक्तदाब नियंत्रित करते.
pixa bay
मूत्रपिंडाचे कार्य गतिमान करते.
pixa bay
गर्भाशयाचे आरोग्य सुधारते.
pixa bay
केळफूल मधुमेहींसाठी देखील खूप चांगले ठरते.
pixa bay
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा