तोंडल्याचे ‘हे’ औषधी गुणधर्म माहितीयत?
By
Harshada Bhirvandekar
Nov 27, 2024
Hindustan Times
Marathi
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते.
शारीरिक थकवा दूर होतो.
तोंडली लठ्ठपणा नियंत्रित करतात.
तोंडल्याच्या भाजीमध्ये उच्च पोषक घटका असतात.
या भाजीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचन सुधारते.
किडनी स्टोनला प्रतिबंध करते.
या भाजीमुळे अनेक ऍलर्जी तुमच्यापासून दूर राहतात.
कर्करोगाच्या पेशींना प्रतिबंध करते.
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा