हिरव्या मिरचीचे ‘हे’ फायदे  माहितीयत का?

pixa bay

By Harshada Bhirvandekar
Nov 18, 2024

Hindustan Times
Marathi

हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी आणि  व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते.

pixa bay

यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि  लोह भरपूर प्रमाणात असते.

pixa bay

हिरव्या मिरचीचा आहारात नक्की समावेश करावा, ती आरोग्यासाठी उत्तम आहे.

pixa bay

हिरवी मिरची प्रतिकारशक्ती वाढवते.

pixa bay

हिरवी मिरची हिमोग्लोबिनची पातळी संतुलित राखण्यास मदत करते.

pixa bay

हिरवी मिरची रक्तातील साखरेची पातळी  नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

रक्त प्रवाह नियंत्रित करते आणि  केस गळणे कमी करते.

pixa bay

त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण करते.

pixa bay

हिवाळ्यात सर्दी-खोकल्याला  कसं दूर ठेवाल?

freepik