मेयोनिज खाण्याचे ‘हे’ दुष्परिणाम माहितीयत का?

pixa bay

By Harshada Bhirvandekar
Nov 14, 2024

Hindustan Times
Marathi

मेयोनिज योग्य प्रकारे ठेवले नाही, तर त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. त्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका आहे.

pixa bay

यामुळे उलट्या आणि जुलाब होण्याचा धोका असतो.

pixa bay

यात चरबीचे प्रमाण जास्त असल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

pixa bay

मेयोनिज जास्त खाल्ल्यानंतर खाज सुटण्यासारखी ऍलर्जीची समस्या होऊ शकते.

pixa bay

यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

pixa bay

मेयोनिज खाण्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.

pixa bay

यामुळे रक्तदाबाची समस्या वाढू शकते.

Pexels

रश्मिका मंदानाचे आगामी सिनेमे कोणते?