कधीकाळी ६० रुपये कमावणाऱ्या मुनव्वर फारुकीचं नेटवर्थ माहितीये?

Photo: @munawar.faruqui/IG

By Harshada Bhirvandekar
Jan 23, 2024

Hindustan Times
Marathi

मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस १७’च्या फिनालेमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. 

Photo: @munawar.faruqui/IG

स्टँडअप कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुनव्वर फारुकीला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही. 

Photo: @munawar.faruqui/IG

मुनव्वर फारुकी यांचे बालपण गरिबीत गेले. वयाच्या १४ व्या वर्षी त्याचे मातृछत्र हरपले. 

Photo: @munawar.faruqui/IG

कर्जाला कंटाळून आईने आत्महत्या केल्याचे खुद्द मुनव्वर याने शोमध्ये सांगितले होते. 

Photo: @munawar.faruqui/IG

गुजरातचा मुनव्वर मुंबईत आल्यानंतर एका भांडीच्या दुकानात काम करत होता, यासाठी त्याला ६० रुपये मिळायचे.

Photo: @munawar.faruqui/IG

६० रुपये ते कोटींची संपत्ती... हा प्रवास मुनव्वरसाठी सोपा नव्हता. कामामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

Photo: @munawar.faruqui/IG

अनेक वर्षांच्या मेहनतीमुळे त्याने आज इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Photo: @munawar.faruqui/IG

मुनव्वर फारुकी आता ८ कोटी रुपयांचा मालक आहे. एका शोसाठी तो ३ ते ४ लाख रुपये घेतो.

Photo: @munawar.faruqui/IG

मुनव्वर त्याच्या यूट्यूब चॅनलवरून दर महिन्याला तब्बल ८ लाख रुपये कमावतो.

Photo: @munawar.faruqui/IG

रुद्राक्षाचे फायदे