आंब्याचे औषधी फायदे माहितीयत?
By
Harshada Bhirvandekar
Nov 29, 2024
Hindustan Times
Marathi
आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, ए, के, बी६, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह यासारखे आवश्यक पोषक घटक असतात. आंबा खाण्याचे फायदे पाहूया.
आंबा केस आणि त्वचेचे रक्षण करतो.
आंब्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते.
हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
रक्तातील साखरेची पातळी संतुलित राखण्यास मदत होते.
शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
दात मजबूत होण्यास मदत होते.
All photos: Pixabay
हिवाळ्यात सर्दी-खोकल्याला कसं दूर ठेवाल?
freepik
पुढील स्टोरी क्लिक करा