टी शर्ट मधील 'टी' अर्थ माहितीए! वाचून व्हाल हैराण
By
Ninad Vijayrao Deshmukh
Mar 18, 2024
Hindustan Times
Marathi
टी शर्टची सुरूवात ही १९९९ च्या दशकात झाली
तेव्हा विविध उद्योगातील कामगार अंतरवस्त्र म्हणून टी शर्ट परिधान करत होते.
हळू हळू याची क्रेझ वाढत गेली आणि टी शर्ट ही फॅशन झाली.
आज मोठ्या प्रमाणात तरुणाई ही टी शर्ट घालण्यास प्राधान्य नेते.
पण, तुम्हाला माहिती आहे का की टी शर्ट शब्दातील टी या शब्दाचा अर्थ काय आहे?
या मागे विविध कारणे सांगितली जातात. पहिले कारण म्हणजे हे शर्ट इंग्रजीतील टी अक्षरासारखे दिसते.
यामुळे याचे नाव हे टी शर्ट ठेवण्यात आले. या सोबतच असे म्हणतात की लष्करातील सैनिक देखील ट्रेनिंग दरम्यान, हे टी शर्ट परिधान करत होते.
यामुळे ट्रेनिंग दर्शवण्यासाठी टी शब्दाचा वापर सुरू करण्यात आला.
टी शर्ट मधील टी या शब्दाचा अर्थ टॉल शर्ट सांगण्यासाठी देखील केला जातो. पण सर्वाधिक लोक पहिले कारण खरे असल्याचे मानतात.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा