पपई खाण्याचे हे फायदे माहीत आहेत का?

By Hiral Shriram Gawande
Jan 09, 2024

Hindustan Times
Marathi

यकृताची जळजळ कमी करण्यास मदत करते

मुलांची शारीरिक वाढ जलद होते

हाडांची वाढ चांगली होते

दात मजूबत होतात

नर्वस ब्रेकडाउन प्रतिबंधित करते

प्रसुतिपश्चात महिलांनी खाल्ल्यास आईच्या दुधाचा स्राव वाढतो

पपईच्या फळाप्रमाणेच त्याचे पाने सुद्धा फायदेशीर असतात. 

टोमॅटो खाण्यापूर्वी ही गोष्ट जाणून घ्या!

pixa bay