दररोज खजूर खाण्याचे फायदे माहिती आहेत का?
By
Aiman Jahangir Desai
Dec 27, 2024
Hindustan Times
Marathi
हृदयाचे आरोग्य सुधारते.
चांगले कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते.
हाडांचे आरोग्य सुधारते.
हे स्त्री आणि पुरुष दोघांच्याही लैंगिक आरोग्यासाठी चांगले आहे.
रक्तदाब नियंत्रित ठेवतो.
मेंदू निरोगी राहतो.
अशक्तपणासाठी सर्वोत्तम.
पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी
पुढील स्टोरी क्लिक करा