छोले खाण्याचे हे फायदे माहीत आहेत का? 

By Hiral Shriram Gawande
Feb 12, 2024

Hindustan Times
Marathi

अनेक लोक हेल्दी फूड शोधत असतात. छोले हे सुपर फूड आहे, जाणून घ्या. 

pixabay

छोले किंवा चण्यामध्ये व्हिटॅमिन बी, सेलेनियम, लोह, पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.

pixabay

छोले खाण्याचे अनेक फायदे आहेत. कोणते ते पाहा. 

pixabay

छोलेमध्ये अँथोसायनिन्स, फायटोन्युट्रिएंट्स आणि अँटिऑक्सिडंट्स असल्यामुळे ते रक्तवाहिन्यांतील चरबीचे प्रमाण कमी करते. त्यामुळे हार्ट अटॅक टळता येतो.

pixabay

कॅल्शियम आणि फॉस्फरस यांसारख्या खनिजांच्या उपस्थितीमुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.

pixabay

गर्भवती महिलांसाठी छोले खाणे फायदेशीर आहे. कारण चण्यातील फॉलिक ॲसिड प्रजननक्षमतेत मदत करू शकते.

pixabay

यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. त्यामुळे हे उच्च रक्तदाब टाळतात आणि हृदयाचे रक्षण करतात.

pixabay

महाकुंभ मेळ्यानंतर कुठे जातात नागा साधू?