फायदे ऐकाल तर रोज  शिमला मिरची खाल!

pixa bay

By Harshada Bhirvandekar
Oct 21, 2024

Hindustan Times
Marathi

भोपळी मिरची खाल्ल्याने सांधेदुखीची समस्या दूर होईल.

pixa bay

रजोनिवृत्तीच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

pixa bay

शिमला मिरची पेप्टिक अल्सर दूर करते.

pixa bay

शिमला मिरचीतील घटक  मधुमेहास प्रतिबंध करतात.

pixa bay

हृदयविकारावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

pixa bay

ढोबळी मिरचीमधील औषधी गुणधर्मामुळे  चेहऱ्यावर वृद्धत्व कमी दिसते.

pixa bay

मेंदूच्या पेशींची दुरुस्ती करण्यात मदत होते.

pixa bay

त्वचेला ग्लोईंग बनवते.

pixa bay

तणाव कमी होण्यास मदत होते.

pixa bay

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान