काळी मिरी खाण्याचे फायदे माहितीयत का?
pixa bay
By
Harshada Bhirvandekar
Oct 21, 2024
Hindustan Times
Marathi
मिरीमध्ये पाइपरिन असते, जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते.
pixa bay
यामुळे संधिवात, दमा, मधुमेह इत्यादी अनेक आजार बरे होतात.
pixa bay
कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते.
pixa bay
मिरी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते.
Pexels
मिरी रक्तातील बीटा-कॅरोटीनची पातळी वाढवण्यातही भूमिका बजावते.
Pexels
ज्यांना वारंवार सर्दी आणि शिंकांचा त्रास होतो त्यांनी रोज थोडी मिरी चघळल्यास फायदा होईल.
Pexels
मिरी कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी करू शकते.
Pexels
मिरीच्या सेवनाने त्वचेच्या समस्याही कमी होतात.
Pexels
मिरीमुळे शरीरातील ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढते. आम्लपित्ताच्या समस्येपासून सुटका मिळते.
Pexels
माचिसविना आग लावत आहेत सोफियाचे हे फोटो
पुढील स्टोरी क्लिक करा