सई लोकूरच्या मुलीचे नाव माहिती आहे का?

By Aarti Vilas Borade
Jan 17, 2024

Hindustan Times
Marathi

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री सई लोकूर नुकतीच आई झाली आहे

सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे

कित्येक दिवसांपासून चाहते गूड न्यूजची वाट पाहात होते

सईने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगी झाल्याची माहिती दिली

त्यानंतर आता सईने तिच्या मुलीचे नाव सांगितले आहे

सईच्या मुलीचे नाव ताशी रॉय आहे 

सईने मुलीचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही

टोमॅटो खाण्यापूर्वी ही गोष्ट जाणून घ्या!

pixa bay