ईशा गुप्ता करतेय 'या' व्यक्तीला डेट

By Aarti Vilas Borade
May 16, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री ईशा गुप्ता कायम तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे चर्चेत असते

ईशाने मोजक्याच चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे

पण ईशा कोणाला डेट करत आहे? असा प्रश्न नेहमीच सर्वांना पडतो

ईशाच्या बॉयफ्रेंडचे नाव मॅन्युएल कॅम्पस गुलर असे आहे

मॅन्युएल हा स्पॅनिश उद्योगपती आहे

ईशा मॅन्युएलशी लग्न करुन स्पेनमध्ये सेटल होणार आहे

ईशा त्याच्यासोबत सोशल मीडियावर देखील फोटो शेअर करताना दिसते

सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या