मुळा खाण्याचे फायदे माहिती आहेत का?

By Aarti Vilas Borade
May 29, 2024

Hindustan Times
Marathi

मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणावर असतात

मुळा खाल्यामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढवते

मुळा खाल्याने पचनशक्ती वाढते

मुळा खाल्याने कॅलरीज कमी होतात

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मुळा खाल्ला जातो

मुळा त्वचेचे रक्षण करण्यास मदत करतो

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!