कांद्याची साल खाण्याचे फायदे माहिती आहेत का?

pixa bay

By Aarti Vilas Borade
Apr 05, 2024

Hindustan Times
Marathi

कांद्याच्या सालीत क्वेर्सेटिनसारख्या फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात

pixa bay

तसेच सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म जास्त

pixa bay

कर्करोगावर मात करण्यासाठी कांद्याची साल खाल्ली जाते

pixa bay

हृदयरोग प्रतिबंधित करण्यास कांद्याची साल मदत करते

pixa bay

त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी कांद्याची साल खाण्याच सल्ला दिला जातो

pixa bay

जखमा लवकर भरण्यास कांद्याची साल उपयोगी ठरते

pixa bay

केसगळती थांबवण्यासाठी कांद्याची साल वापरतात 

pixa bay

ध्येय गाठण्यासाठी फॉलो करा हे मार्ग