साई पल्लवीचे शिक्षण माहिती आहे का?

By Aarti Vilas Borade
May 09, 2024

Hindustan Times
Marathi

नॅचरल ब्युटी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी

साऊथ तसेच बॉलिवूडमध्ये ती अतिशय लोकप्रिय आहे

साई पल्लवी ही तिच्या गावातील पहिलीच मुलगी आहे, जी चित्रपटांमध्ये काम करत आहे

साई पल्लवी तामिळनाडूच्या निलगिरी हिल्स येथील कोटागिरीची स्थायिक आहे

अभिनेत्री होण्यापूर्वी साई एक व्यावसायिक डॉक्टर देखील आहे

अभिनेत्रीने जॉर्जियाच्या तिबिलिसी येथून मेडिसिनमध्ये पदवी घेतली आहे

साई अभिनेत्री बनली नसती, तर कार्डिओलॉजिस्ट झाली असती

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान