आलियाच्या विश लिस्टमध्ये आहे तरी काय?
Instagram
By
Aarti Vilas Borade
Oct 12, 2024
Hindustan Times
Marathi
आयएमडीबीच्या आयकॉन्स ओन्ली सेगमेंटला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट्टने तिच्या भविष्याबद्दल चर्चा केली
Instagram
राहाने आलियाचा कोणता सिनेमा पाहावा यावर तिने “कदाचित स्टुडंट ऑफ द इयर” असे उत्तर दिले
Instagram
रणबीरसाठी आलियाने बर्फी सिनेमा निवडला कारण हा थोडा बालिश पात्रे असलेला सिनेमा आहे
Instagram
भविष्याबद्दल बोलताना ती म्हणाली, "अधिक चित्रपट, अजून मुले, भरपूर प्रवास करायचा आहे."
Instagram
आलिया म्हणाली की, तिच्या स्टारडमच्या प्रवासात तिच्या कुटुंबाची भूमिका महत्त्वाची आहे
Instagram
आलिया कोणत्याही ध्येयावर विश्वास ठेवत नाही तर ते पूर्ण झालेल्या माइल्डस्टोनवर विश्वास ठेवते
Instagram
आलिया आणि रणबीरचे एप्रिल २०२२ मध्ये लग्न झाले. त्यांची मुलगी राहाचा जन्म त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये झाला
Instagram
आई होण्याचे योग्य वय कोणते?
पुढील स्टोरी क्लिक करा