श्रावण संपण्याआधी करा ‘ही’ कामं; भगवान शिव होतील प्रसन्न!

By Harshada Bhirvandekar
Aug 22, 2024

Hindustan Times
Marathi

श्रावण महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.

आता श्रावण महिना संपायला अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत.

आता तुम्ही श्रावण महिन्यात 'या' ३ गोष्टी केल्या नसतील, तर हा महिना संपण्याआधी करा.

श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे. म्हणून या महिन्यात 'ऊँ नमः शिवाय'चा जप करा.

हा पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली आणि लोकप्रिय मंत्र आहे. याला पंचाक्षरी मंत्र म्हणतात. 

'ओम नमः शिवाय' या मंत्राचा जप केल्याने वेद पठणाचे फायदे मिळतात. याचा आरोग्यालाही फायदा होतो.

शिव चालीसा हे भगवान शिवाची स्तुती करण्याचे एक साधन आहे. याच्या पठणाने सगळे अडथळे दूर होतात.

आजारी व्यक्तीला शिव चालीसा पाठ केल्यास लाभ होतो. गर्भवती महिलांनीही याचा पाठ करावा.

या महिन्यात उपवासाचेही विशेष महत्त्व आहे. शेवटच्या सोमवारी तुम्ही उपवास करू शकता.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!