गरोदरपणात चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी!

By Harshada Bhirvandekar
Jun 20, 2024

Hindustan Times
Marathi

गरोदरपणा हा खूप नाजूक काळ असतो आणि या काळात गरोदर महिलांनी खूप विचारपूर्वक गोष्टी खाव्यात. 

आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्या गरोदर महिलांनी अजिबात खाऊ नयेत.

गरोदरपणात कच्ची किंवा अर्धी पिकलेली पपई खाणे धोक्याचे असू शकते. त्यामुळे गरोदर महिलांनी पपई अजिबात खाऊ नये.

अननस हे देखील एक असे फळ आहे, जे गरोदरपणात खाऊ नये. गरोदरपणात अननसाचे सेवन करू नये.

गरोदरपणात पाश्चराईज्ड दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणेही खूप धोकादायक ठरू शकते.

कॅफीनचे जास्त सेवन गर्भवती महिलांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे गर्भवती महिलांनी कॅफिनचे सेवन करू नये.

महिलांनी गर्भधारणेदरम्यान अल्कोहोलचे सेवन टाळावे, गर्भधारणेदरम्यान दारू पिणे खूप घातक ठरू शकते.

या काळात कच्चे अंकुरलेले धान्य देखील खाऊ नये. गरोदरपणात स्वतःची खूप काळजी घ्यावी.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी करा ‘हे’ काम!