आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी!
By
Harshada Bhirvandekar
Jul 16, 2024
Hindustan Times
Marathi
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी व्रत केले जाते.
यावर्षी देवशयनी एकादशीचे व्रत १७ जुलै २०२४ रोजी म्हणजेच बुधवारी पाळण्यात येणार आहे.
हिंदू धर्मात अशी अनेक कामे आहेत, जी एका दिवशीच्या दिवशी करू नयेत. जाणून घेऊया त्याबद्दल...
देवशयनी एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये.
या दिवशी तुळस तोडू नये. जर, भगवान विष्णूला ती अर्पण करायची असेल तर एखादे पान घ्यावे.
एकादशीच्या दिवशी तांदळाच्या सेवन करू नये.
एकादशीच्या दिवशी तांदूळ दान करणे देखील वर्ज्य मानले जाते.
कांदा, लसूण इत्यादी तामासिक अन्न या दिवशी सेवन करू नये.
या दिवशी मांस, मद्य यांचेही ग्रहण करू नये.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा