चुकूनही दान करू नका ‘या’ गोष्टी; ओढवेल देवाची नाराजी!

By Harshada Bhirvandekar
Aug 12, 2024

Hindustan Times
Marathi

हिंदूधर्म दान करणे हे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते. 

गरीब, गरजूंना दान केल्याने देवाचा आशीर्वाद तर मिळतोच. शिवाय घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. 

परंतु, हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये अशा काही गोष्टींचे वर्णन केले आहे, ज्या चुकूनही दान म्हणून कुणाला देऊ नयेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया...  

वास्तुशास्त्रानुसार झाडू वाईट शक्तीला दूर करते आणि देवी लक्ष्मीला घरात आणते. 

म्हणून दानधर्म करताना कधीही कोणाला झाडू दान करू नये.  

वास्तुशास्त्रानुसार चाकू, सुरी, सुई आणि कात्री यासारख्या धारदार वस्तूंचे दान कधीही करू नये. 

धार्मिक दृष्टिकोनातून असे करणे अजिबात शुभ मानले जात नाही. यामुळे घरात वाद होतात.

धार्मिक मान्यतेनुसार, शनि महाराजांना तीळ किंवा मोहरीचे तेल अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात.  

परंतु, हे लक्षात ठेवले पाहिजे की, वापरलेले तेल किंवा खराब झालेले तेल आणि तीळ कधीही दान करू नयेत.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!