पावसाळ्यात घरातील माशा तुम्हाला त्रास देतात का?
By
Hiral Shriram Gawande
Jul 27, 2024
Hindustan Times
Marathi
पावसाळ्यात घरात माशांचा प्रादुर्भाव वाढतच जातो आणि आपण त्यांना प्रत्येक गोष्टीवर घोंघावताना पाहू शकता. हे रोखण्याचे मार्ग येथे आहेत.
pixabay
पावसाळ्यात हवामानात विविध बदल होतात. त्यामुळे माशांचा प्रादुर्भाव वाढतो.
pixa bay
पावसाळ्यात घरातील माशांपासून सुटका मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय जाणून घ्या.
Unsplash
स्प्रे बाटलीत पाणी घालून त्यात लिंबाचा आणि मीठ घाला. नीट मिक्स करा. स्प्रे बॉटलने हे पाणी घरात स्प्रे करा. त्यामुळे माशी घरात येण्यापासून रोखता येतील.
pixabay
कापूरचे काही तुकडे घ्या आणि जिथे माशा येतात तिथे जाळा. कापूरच्या वासामुळे, धुरामुळे माशा उडतात.
तमालपत्राच्या वापराने माशांचा त्रास कमी होतो. तमालपत्र जाळून जिथे माशा असतील तिथे ठेवा. ते माशांना दूर ठेवते.
pixabay
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये पाणी मिसळा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरून घरभर स्प्रे करा. यामुळे माशा घरापासून दूर राहतील.
pixabay
लग्नापूर्वी जोडीदाराला विचारा 'हे' ५ प्रश्न!
पुढील स्टोरी क्लिक करा