दिव्या भारतीला 'त्या' प्रकरणात सलमानने केली होती मदत
By Aarti Vilas Borade
Sep 25, 2024
Hindustan Times
Marathi
दिव्या भारतीने निरागस सौंदर्याने सगळ्यांनाच भुरळ घातली होती
भल्याभल्या अभिनेत्रींना टक्कर देणारी दिव्या भारती आमिर खानमुळे रडली होती
एका डान्स दरम्यान आयत्यावेळी दिव्या भारती हिने एक स्टेप चुकवली होती
मात्र, दिव्याच्या नृत्यातीलही चूक आमिर खानने हेरली
आमिर खानने पुढील कार्यक्रमात दिव्या भारतीसोबत डान्स न करण्याचा निर्णय घेतला होता
आमिर खानच्या या कृत्यामुळे दिव्या भारतीला खूप वाईट वाटलं आणि तिला रडू कोसळलं
तिचा चेहरा पाहून सलमान खान तिच्या मदतीला धावून आला होता
कारले खाण्याचे फायदे!
पुढील स्टोरी क्लिक करा