पांढऱ्या वेडिंग गाऊनमध्ये दिशा पटाणीचे हॉट फोटोशूट
By
Aarti Vilas Borade
Mar 27, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी ही कायमच चर्चेत असते
दिशाचे हॉट फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात
नुकताच दिशाने नवे फोटोशूट केले आहे
या फोटोंमध्ये दिशाने पांढऱ्या रंगाचा ऑफशोल्डर वेडिंग गाऊन परिधान केला आहे
ग्लिटरी मेकअफ, केसांचा बन असा दिशाचा लूक आहे
या लूकमध्ये दिशा अतिशय हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे
दिशाच्या या फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली आहेत
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा