दिशा पाटनीच्या 'हार्ट मिनी' ड्रेसने चाहत्यांच्या हृदयाचे वाढवले हार्ट बीट 

By Ninad Vijayrao Deshmukh
May 15, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलीवूडची सुपर स्टार अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मिडियावर खूप अॅक्टिव असते. 

सोशल मिडियावर ती तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ नेहमी शेयर करत असते. 

दिशा पाटनीने काळ्या रंगाच्या हार्ट शेपच्या मीनी ड्रेसमध्ये फोटो शूट केले आहे. हे फोटो शूट तिच्या चाहत्यांचे हार्ट बीट वाढवत आहेत. 

दिशा पाटनीच्या ब्लॅक मीनी ड्रेसवर लाल रंगाचे शिमरी हार्ट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे तिचा हा मीनी ड्रेस उठून दिसत आहे. 

दिशाने तिच्या या ड्रेसवर कानात छान डायमंड इयर रिंग देखील घातले आहे. ज्यामुळे तिचे लूक्स आणखीनच हॉट दिसत आहे. 

थोडासा मेकअप आणि मोकळे केस सोडून तिने दिलखेचक अंदाज देत हा फोटो शूट केला आहे. 

दिशा पाटनीच्या या नव्या लुकने तिच्या चाहत्यांना मात्र घायाळ करत वेड लावले आहे. 

बीटापासून बनवा 'हे' हेल्दी आणि टेस्टी पदार्थ!

Image Credits: Adobe Stock