दिशा पाटनीचा हॉट सिझलिंग अंदाज!

Instagram

By Harshada Bhirvandekar
Jan 30, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी आपले फोटो शेअर करत असते.

Instagram

दिशा पाटनी जेव्हाही तिचे फोटो शेअर करते, तेव्हा सोशल मीडियावर कमेंट्स आणि लाईक्सचा महापूर येतो.

Instagram

नुकतेच दिशा पाटनीने तिचे काही नवे फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

Instagram

या फोटोंमध्ये दिशा पाटनी जमिनीवर बसून पोज देताना दिसत आहे, जे पाहून चाहत्यांचे मन घायाळ झाले आहे.

Instagram

व्हाईट ऑफ शोल्डर टॉप आणि डेनिम जीन्समध्ये दिशा पाटनी खूपच क्यूट दिसत आहे.

Instagram

दिशा पाटनी सोशल मीडियावर तिच्या हॉट अवताराने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवताना दिसते.

Instagram

केस मोकळे सोडून आणि स्मोकी मेकअप लूकने दिशा पाटनीने अनेक किलर पोज दिल्या आहेत.

Instagram

अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या फिटनेस आणि लूकची पूर्ण काळजी घेत असते.

Instagram

दिशा पाटनीचा हा ग्लॅमरस लूक आऊटिंगसाठी अगदी योग्य आहे, जो तुम्ही देखील ट्राय करू शकता.

Instagram

चिंच खाल्ल्याने ताप लवकर कमी होतो का?