रोहित शेट्टीकडे एकूण संपत्ती किती?

By Aarti Vilas Borade
Mar 14, 2024

Hindustan Times
Marathi

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टी ओळखला जातो

रोहितने त्याच्या चित्रपटांमधून चांगली कमाई केली आहे

पण एक काळ असा होता जेव्हा रोहित शेट्टीला ३५ हजार रुपये पगार होता

आज रोहित शेट्टीचे स्वत:चे प्रोडक्शन हाऊस आहे

मुंबईत रोहित शेट्टी टॉवर देखील आहे

तसेच रोहित कडे आलिशान गाड्यांचे मोठे कलेक्शन देखील आहे

रोहित शेट्टीकडे एकूण २४८ कोटी रुपयांची संपत्ती आहे

तुम्ही दिवसभरात किती चालता? जाणून घ्या फायदे